रा. गे. शिंदे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर!

Picture of starmazanews

starmazanews


विज्ञानात बेग रेहान, कलेत नम्रता शिंदे, वाणिज्यात अश्विनी मोरे चमकल्या प्रथम क्रमांकाने

परंडा | प्रतिनिधी: गोरख देशमाने | दि. ५ मे २०२५
परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.



विभागानुसार प्रथम क्रमांक विजेते:

विज्ञान विभाग – बेग रेहान सत्तार – ८०.५०%

कला विभाग – नम्रता नागनाथ शिंदे – ७९.६७%

वाणिज्य विभाग – अश्विनी विजय मोरे – ७५%



विज्ञान विभागाचा निकाल – ९१.५८%

द्वितीय – चव्हाण स्वप्नील बाळकृष्ण – ७५.८३%

तृतीय – कांबळे अनविशा कैलास – ७५.१७%


कला विभागाचा निकाल – ६३.३०%

द्वितीय – सोनवणे साक्षी महारुद्र – ७६.१७%

तृतीय – नलवडे ऋतुजा लक्ष्मण – ६७.८३%


वाणिज्य विभागाचा निकाल – ७५.५१%

द्वितीय – गुंडगिरे सृष्टी धनाजी – ७०.१७%

तृतीय – बस्के ज्ञानेश्वर किसन – ६७%



एकूण निकाल: ८०.८६% – यशाची परंपरा कायम!
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंदांचा मोलाचा वाटा असून, सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन दिल्यामुळे यशाचा आलेख उंचावला आहे.


अधिकार्यांकडून अभिनंदन:
संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. किरण देशमुख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे आणि सर्व सहशिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!