
मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने डोंजा सर्कल परिसरात राबविण्यात आले विशेष अभियान ️ अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार अभियान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार













