
प्रेम प्रकरणातून १८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या: चार आरोपींना अटक, अन्य फरार
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा, ता. १७ (प्रतिनिधी):परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे १८ वर्षीय युवक माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधाच्या कारणावरून अमानुष मारहाण