विद्यार्थ्यांनी समाजाच्या गरजा ओळखून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा – तहसीलदार निलेश काकडे
मौजे आंदोरा ता . परांडा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबोराचे उद्घाटन तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.परांडा