
॥ सदगुरू यज्ञेश्वर ( वेडे महाराज ) यांच्या पुण्यतिथी निमित्त उज्जैयिनी पिठ जगदगुरूंची उपस्थिती॥
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने– परंडा येथील सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज ) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त सदगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज












