मो.पैगंम्बर जयंतीदिनी ह.टिपू सुलतान फाउंडेशन व इलियास भाई शेख मित्र मंडळाच्या वतीने जुलूस मध्ये मिठाई वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898



बार्शी प्रतिनिधी ,
दिनांक18/9/2024 रोजी मोहम्मद पैगंम्बर साहेब यांची जयंती .पैगंम्बर साहेबांची जयंती ही पूर्ण जगात उत्साहपुर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. विविध सामाजिक उपक्रम,गरिबांना अन्नदान,व खाऊ वाटप,गरजूंना मदत इत्यादी उपक्रम राबऊन पैगम्बर साहेबांनी दिलेली मानवतेची शिकवण विविध सामाजिक उपक्रमातून राबवली जाते.या विचारातून आदर्श घेत मोहम्मद पैगंम्बर साहेब यांच्या जयंतीच्या जुलूस मध्ये समावेश असणाऱ्या सर्वाना टिपू सुलतान फाउंडेशन व इलियास भाई मित्र मंडलच्या वतीने मिठाई वाटप करून पैगंम्बर जयंती साजरी करण्यात आली.मिठाई वाटप करताना उप विभागीय पोलिस अधीक्षक जलिंदर नाकनूल, पो.निरक्षक बालाजी कुकड़े,सहायक पो.नी. दिलीप ढेरे , भाऊसाहेब आंधलकार ,वकिल संघाचे मा.अध्यक्ष अविनाश जाधव,अंकुश नान्नजंकर,दीपक तलवाड़ ,महबूब शेख,मोहसिन तांबोली,

व हे मिठाई वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इलियास शेख
अयाज शेख,अकिब शेख,शहनवाज शेख,रेहान शेख
अहेमद रजा शेख,अब्रार शेख
साजिद शेख,परवेज शेख
अहेमद शेख,आहेमद पठान
मोइन शेख,यासिन शेख,आरबाज खान,तौसिफ खान,खालिद शेख,तौकीर पठान,
सिप्तेन मनियार, साबिर रज़ा, मोइन शेख इत्यादी फाउंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!