स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक – शाळेचे मुख्याध्यापक श्री घाडगे रणजीत काकासाहेब यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली व देशभक्तीपर गीते सादर केली त्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ आयोजित गणित जीनियस 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ही परीक्षा श्री घोडके सर यांनी आयोजित केली होती .या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक श्री घोडके सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री रणजीत घाडगे सर ,श्री बाळासाहेब काशीद सर पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवणारे खालील विद्यार्थी
भाग्यवंत विकास चौधरी
प्रीतम आप्पासाहेब घोगरे
वैभव रवींद्र गरड
सिल्वर मेडल व प्रमाणपत्र प्राप्त करणारे विद्यार्थी
कादंबरी श्रीराम नाईकवाडी
श्रेयस तानाजी तरंगे
सहभागी प्रमाणपत्र मिळवणारे विद्यार्थी
पूर्वा तुकाराम घोडगे
श्रेयश अमोल देवकर
सार्थक प्रवीण पाटील
अवधूत दत्तात्रय नि
अथर्व विश्वास गायकवाड
श्री रुद्र कृष्णा किल्ले
वीरधवल सुहास पाटील
स्वराली काकासाहेब गवारे
पार्थ शांतीलाल दरुळे
आयुष दिगंबर यादव
आरोही धनंजय चौधरी
समीरा जाकिर काझी
सानिका नानासाहेब सूर्यवंशी
आराध्या ज्योतीराम घोगरे. प्रणया विनोद खुणे
जिक्रा राऊफ मुल्ला
शंभू विजयकुमार पाटील
साई बाबासाहेब गवारे
समृद्धी शिवकन्या पाटील
रुद्राक्ष भीमशंकर विभुते
सार्थक गोपाल मोमले
हरिदास मानसिंग नगरे
स्वराज राहुल गायकवाड
आरोही ढवळे
रोहन विठ्ठल गायकवाड
अर्निया इलियास शेख
कार्तिकी सुधीर बोत्रे
दिव्या संतोष सर्वगोड
प्रगती तुकाराम गोडगे
राजनंदनी महारुद्र गुडे
प्रतीक्षा ज्ञानेश्वर गोडगे
आकांशा अंगद काटे
केदार हनुमंत घोगरे
आयान शरीफ खान
मयुरेश महाबळी देवळकर
जीशान आयुब शेख
सिद्धार्थ विश्वनाथ रामगुडे
अरमान सफिल शेख
अजित सुहास मच्छिंद्र
आलिया इल्यास शेख
शेयश सचिन घाडगे
ओंकार नारायण भोसले
निखिल गोकुळ कुंभार
सारंग बालाजी चव्हाण
स्नेहल नंदू शिंदे
अस्मिता शिवाजी सातव
वैभवी बापू चव्हाण
अनुष्का नितीन कराळे
दिव्या आबासाहेब मस्के
श्रद्धा जनार्दन नाईकवाडी
संस्कृती शरद गाढवे
अजिंक्य विकास शेळके
विश्वजीत विजय गोफणे
अक्षय महाबळी भुजबळ
गौरव चव्हाण
संस्कार तानाजी खोत
सोहम बाळू हजारे
करण नितीन काकडे
अनिकेत शिवाजी चौधरी
ऋग्वेद रवींद्र बारस्कर
अविष्कार शिवाजी गाढवे
पृथ्वीराज अशोक भिसे
राज संतोष ओव्हाळ
सोहम सचिन यादव
महादेव सोमनाथ मोहिते,
यावेळी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.