छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास मुख्यमंत्र्याकडुन हिरवा कंदील.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

*छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा परंडा शहरात उभारण्यात येणार पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडुन हिरवा कंदील*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले परंडा तालुका व कमिटीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले*

*दोन्ही स्मारकासाठी निधि कमि पछत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा परंडा शहरात उभारण्यात येणार पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडुन हिरवा कंदील*
डु देणार नाही मुख्यमंत्री महोदयांची राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे साहेब यांना ग्वाही*

*निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे उत्तम ओव्हाळ संपर्क प्रमुख दादा सरवदे  संजिवन भोसले जयराम साळवे आकाश बनसोडे बाबा गायकवाड तानाजी सोनवणे श्याम गायकवाड आण्णा वाघचौरे किशोर गायकवाड आदी उपस्थित होते*

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!