भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा परंडा भाजपाच्या वतीने सत्कार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा:- भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल परंडा भाजपाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
      यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, परंडा न.प. मा. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विठ्ठल तिपाले, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. भालचंद्र औसरे, तुकाराम हजारे, अनिल पाटील, साहेबराव पाडुळे, फारुख मुलानी, विलास गायकवाड, शिवाजी पाटील, जयंत पाटील, उमाकांत गोरे, अजित काकडे, रामकृष्ण घोडके, मनोहर पवार, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, अविनाश विधाते, अमर ठाकूर, दत्ता ठाकरे, परसराम कोळी, डॉ. अमोल गोफणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. नुतन खोसरे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. ज्योती भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य प्रमाणात उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!