
परंड्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर! खाजा बद्रोदीन चिस्ती शहीद यांचा ७०६ वा ऊरुस २९ डिसेंबरला
परंड्याचे ग्रामदैवत पुन्हा भक्तीने उजळणार! ७०६ व्या ऊरुसासाठी नवी कार्यकारिणी जाहीर ⭐ स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी गोरख देशमाने) – दिनांक : 06 डिसेंबर 2025













