
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दिव्यांग सेलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा भूम येथे सत्कार
भूम (ता.११) रोजी भूम येथील पंचायत समिती सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला