राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) परंडा अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी जीशान शहाबर्फी वाले यांची निवड.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांकराष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी (शरद पवार गट )    गटाचे परंडा अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी जीशान शहा बर्फी वाले यांची निवड करण्यात आली यावेळी भूम परंडा वाशीचे आमदार माननीय राहुल भैया मोटे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख तसेच प्रदेश सचिव नसीर भाई शहा बर्फी वाले अल्पसंख्याक विभाग राहुल बनसोडे सामाजिक न्याय विभाग माजी जि. प जीवनराव गोरेसाहेब माझी जिप अध्यक्ष ,शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवडी,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे ,
, गणीभाई हावरे जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग काळे सर , युवक शहर अध्यश खय्युम तुटके , शहर उपाध्यक्ष अरबाज पठाण ,शहर प्रसिद्धी प्रमुख गोरक देशमाने , शहर उपाध्यक्ष आरिफ मुजावर सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व शहर व तालुका पदाधिकाऱ्यांची निवड संसद रत्न सुप्रिया ताई सुळे संसद रत्न अमोल जी कोल्हे साहेब तालुका अध्यक्ष संदीप जी पाटील साहेब देवकते वकील साहेब सुभाष वेताळ वकील रणजीत दादा मोटे तात्यासाहेब गोरे महादेव आबा खैरे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची सत्कार करण्यात आले

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!