स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने . परंडा शहरातील सुपुत्र सोहन हजारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ झालेल्या परीक्षेत उर्तीण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी( Psi ) निवड झाल्याबद्ल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना परांडा शहर शाखेच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी शहरप्रमुख रईस मुजावर , मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,जेष्ठ नेते जनार्धन मेहेरे ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक मकरंद जोशी , युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव , पिन्टू पाटील ,सत्तार पठाण , कासीम तुटके , लतीफ कुरैशी , तय्यब मुजावर जुबेर शेख , संतोष मेहेरे , सचिन शिंदे ,अहेमद भोले , सुरेश वाघमारे , सुनिल वाघमारे , आसीम मुजावर , मुन्ना भोले , सोमा गोरे ,आदी उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.