साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ निराधार  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.


परंडा (दि.१)
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व मान्यवरंच्या हस्ते श्रीफळ फोडून
छत्रपती शिवाजी महाराज चौक परांडा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परंडा शहरातील सर्व शाळेतील अनाथ निराधार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बँग बँग, वही, पेन, पेन्सिल, उजळणी पुस्तक इ . साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला
यावेळी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट दत्ता साळुंखे, माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,
लघु पाटबंधारे विभागाचे भारत देसाई, भारतीय स्टेट बँक व्यवस्थापक सोमनाथ माने, आरपीआयचे संजय कुमार बनसोडे,
अँड नागनाथ सूर्यवंशी, मनसे विद्यार्थी सेना अजित नुसते , रोहित टिकोरे,
मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, तालुका अध्यक्ष सुरेश पाटील
महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे  दीपक दादा थोरबोले प्राणजीत गवंडी,  सुभाष मार्कड , माहिती अधिकार कार्यकर्ता फारुक शेख, मकसूद पल्ला,
अर्जुन जाधव सरणवाडी,
राष्ट्रवादी शहराध्यक्ष जावेद पठाण, महेश कसबे, सत्तर पठाण,
रासप तालुका अध्यक्ष मनोज पाटोळे, प्रहार तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे, ज्येष्ठ साहित्यिक तू दा गंगावणे, रमेश नाईकनवरे कानिफनाथ सरपणे
संदीप दैन, सागर वाघचौरे, दादा भिसे
आदी मान्यवर उपस्थित होते जयंती कमिटीचे अध्यक्ष श्री नवनाथ कसबे आप्पासाहेब बनसोडे राहुल भैया बनसोडे अनिल बनसोडे, सचिन कसबे दशरथ कसबे, स्वप्निल कसबे, गणेश बल्लाळ ,
रोहित कसबे वंश कसबे,आनंद दनाने, मोहित कसबे, संजय कांबळे,
दूध कवडे साहेब, अभय कुलकर्णी, रहेमान तांबोळी, आदींनी कार्यक्रम यशस्वी ते साठी यावेळी परिश्रम घेतले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!