मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन .

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दिनांक २६  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख,  राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा येथील पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिराचे
आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ..
या शिबिरास बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख तथा भारतीय पत्रकार संघटनेचे प्रदेश हेड मा. रमेश मामा गणगे आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी भेट दिली..
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजकुमार जैन , माजी पं.स.सदस्य दीपक गायकवाड , शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर, वाकडी चे प्रदिप पाटील, युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव, मा. नगरसेक डॉ. अब्बास मुजावर ,  जेष्ठ नेते सत्तार पठाण , युवा नेते मधुकर गायकवाड , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे , उद्योजक अजिनाथ शेळके, सरपंच कृष्णा चौधरी, बप्पा गायकवाड, आप्पा गायकवाड , आदी उपस्थित होते..

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!