मा नगराध्यक्ष बाशाभाई    शहा बर्फी वाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू व निदान उपचार शिबिर.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परांडा येथे मा नगराध्यक्ष बाशाभाई  शहा बर्फी वाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू व निदान उपचार शिबिर. संपन्न झाले  या कार्यक्रमाचे उद्घाटन भूम परांडा वाशी चे भाग्यविधाते मा. आमदार राहुल भैय्या मोटे यांचे बंधू माननीय रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती ,श्री संजय पवार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा ,श्री. भाऊसाहेब खरसडे बानगंगा कारखान्याचे संचालक प्राचार्य हनुमंत यादव सर ,श्री राहुल बनसोडे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष, श्री माजी नगरसेवक नसीर भाई शहा बर्फी वाले ,श्री हरी नायकवडी परांडा शहराध्यक्ष, श्री नंदकुमार शिंदे समता परिषद तालुका अध्यक्ष ,श्री आरिफ मुजावर, श्री खय्युम तुटके, श्री मुसा पठाण शहर उपाध्यक्ष ,श्री तेजस शहा बर्फी वाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!