परंडा येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दिनांक 26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त. माजी सैनिक संघटना परंडा तालुका व कमांडो करिअर अकॅडमी परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडवे ,उपाध्यक्ष विकास चौधरी, सचिव महावीर तनपुरे. मेजर सूर्यवंशी,मेजर नितीन नवले, मेजर ज्ञानेश्वर भांगे, मेजर विश्वनाथ रामगुडे,  मेजर समाधान देवकर, मेजर घोगरे, मेजर मधुकर बिडवे, मेजर धनवे, मेजर हरी यादव,मेजर अभिमान यादव, मेजर भांगे, मेजर मिस्किन, मेजर भोसले व कमांडो करिअर अकॅडमी येथील सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते त्यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडवे यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त मुलांना खूप असे मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी मुलांना सर्वप्रथम देश सेवा व आपण सर्वांनीच देश सेवेसाठी योगदान द्यावे ही अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्याकडून केली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!