गटारीवर स्लॅब न टाकल्याने परंड्यातील दोन बंधूचा आत्मदहनाचा इशारा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहरातील मंडईपेठ येथील बेदमुथा यांच्या घरासमोरील नविन गटार बांधणयात आली आहे त्या गटारीवर स्लॅब न टाकल्याने सचिन बेदमुथा  व समिर बेदमुथा  यां दोन बंधुनी परंडा नगरपरिषद मुख्यधिकारी यांना  गटारीवर स्लॅब   लवकरात लवकर अन्यथा  अत्महहन करण्याचा इसारा निवेदनानुसार देण्यात आला आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की आमच्या घरा समोरील दोन्ही बाजूने गटार बांदलेली आहे  व पुढील बाजूने गटारीवर स्लॅब टाकलेला आहे व आमच्या बाजूने गटारीवर स्लॅब टाकलेला नाही हा स्लॅब टाकण्यासाठी मि  स्वतः नगरपरीषद कार्यालयात वारं वार स्लॅब टाकण्यासाठी विनंती करत होतो  पण मुल्याधिकारी व संबंधीत गुत्तेदार   मला उडवा उडवीचे उत्तरे दे त होते  तसेच मि निवेदना द्वारे अत्मदहनाचा ईसारा देत आहे या निवेदनाच्या प्रति माहितीस्तव धाराशीव जिल्हा पालकमंत्री प्राडॉ तानाजीराव सावंत ,खासदार ओमप्रकाश निंबाळकर जिल्हाधिकारी साहेब धाराशिव जिल्हा पोलिस अधिक्षक धाराशिव   परंडा तहसिलहार  परंडा पोलिस निरीक्षक परंडा पोलिस स्टेशन, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर ,माजी जिप उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी आमदार राहुल मोटे ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील या निवेदनाच्या प्राति यांना माहितीस्तव पाठवले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!