स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड
मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, बार्शी २०२४ निवडणूक
पदाधिकारी:
- अध्यक्ष: आप्पा वाघमारे
- उपाध्यक्ष: अर्जुन बगाडे
- खजिनदार: हिरा पेटाडे
- सहखजिनदार: लखन बगाडे
- सचिव: प्रभाकर साठे
- रॅली प्रमुख: विकास बगाडे, कुणाल खंदारे
- मिरवणूक प्रमुख: अतिश जाधव, निलेश बगाडे
- सोशल मीडिया प्रमुख: आदित्य जाधव
मार्गदर्शक:
- नवनाथ चांदणे (समाजाचे ज्येष्ठ नेते)
- अमोल भाऊ चव्हाण (नगरसेवक)
- पप्पू हनुमंते
- किरण तौर सर.
- ही निवड सर्वानुमते करण्यात आली.
- समाजातील सर्व समाज बांधव निवडणुकीसाठी उपस्थित होते.
- लहुजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि लहुजी ग्रुप बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक पार पडली.
आभार:
मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, बार्शी २०२४ निवडणुकीसाठी सहकार्य देणाऱ्या सर्वांचे आभार.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 150