स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
परंडा दिनांक. महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भैरवनाथ कारखान्याचे डायरेक्टर यांच्या संकल्पनेतून आज रोजी डॉ डॉक्टर डे निमित्त परंडा ग्रामीण रुग्णालय येथे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी स्टाफ नर्स स्टाफ व इतर ग्रामीण रुग्णालय परंडा येथील सर्व स्टाफ यांचा आज शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हि सत्कार वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख मा श्री बालाजी नेटके जवळा आरोग्य मित्र सर्कल प्रमुख विजय नवले शेळगाव सर्कल आरोग्य मित्र प्रमुख संतोष भांडवलकर आनाळा आरोग्य मित्र सर्कल प्रमुख संतोष जहांगीरदार लोणी सर्कल आरोग्य मित्र सर्कल प्रमुख रघुनाथ माने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.