स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा शहरातील मुख्य प्रवेशद्वार आसलेला शहरातील कायम रहदारीने गजबजलेला बावचीरस्ता बावची चौक याच प्रवेशद्वारातून सोळा ते १७ गावे ग्रामीण भागातून वाहने व नागरीक ये जा करतात या बायची रस्त्यालगत र कॉलेज रा शे शिंदे महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय व ज्ञान भाग्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय या भागात आहे हया रस्त्यावरील खड्ड्याबाबत जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील यांची कार्यकारी अभियंता बरोबर भेट.
परंडा शहरातून बावची कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचे रुपांतर घाण पाण्याच्या डबक्यांमध्ये झाल्याने वाहन चालवणे सोडा पदचारी नीट चालू शकत नाहीत देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च होतो. हे खड्डे तात्काळ भरण्यात यावेत अशी आग्रही मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकारी अभियंता जरीचंद सावंत यांच्याकडे केली. व कार्यकारी अभियंता व अभियंता यांनी येत्या दोन दिवसांत हा रस्ता दुरुस्ती करतो असे सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर, शिवसेना परंडा विधानसभा सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड, अभय देशमुख उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.