माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ अभिवादन यात्रा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमंत राजे लखुजीराव राजेराधव यांचे वंशज शिवाजी दत्तात्रय राजेजाधव यांच्या नेतृत्वाखाली जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ  सिंदखेडराजा ते पाचाड  रायगड अभिवादन यात्रा काढण्यात आली होती माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकविराई मर्दानी आखाडा बार्शी व छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला व रायगडावर साफसफाई स्वच्छता मोहीम करण्यात आली यावेळी एकविराई मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष माधवराव देशमुख सर ,येगेश उपळकर सर, छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी, रोहित कडवे, पवन लिगाडे, ऋषिकेश शेळके, जगन्नाथ जाधव, आनंद चाकवते, शाम शर्मा, गणेश यादव, अतुल लंगोटे, प्रेम दुर्गे, सवने सर, सागर गाजरे, अशोक अरगडे, अभिषेक डांगे,  सातारकर व रोहित सुरवसे,व शिवभक्त उपस्थीत होते .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!