स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथील जिल्हा परिषदशाळेत इयत्ता १ली च्या ता २० आज रोजी भोंजा हवेली येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचे पाऊलाचे ठसे घेऊन विद्यार्थी दैवताचे स्वागत व विद्याप्रवेश विद्यार्थी कृती पुस्तिका वाटप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ केल्या यावेळी जि. प. प्रा. शा. भोंजा हवेली चे मुख्याध्यापक कवी बाळासाहेब घोगरे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, शिक्षक वृंद सोमनाथ पवार, आदिकराव शेळवणे, श्रीम. राऊत मॅडम, श्रीम. माळी मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 86