यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात स्नेहल मेहेर हिच्या कान प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर .
पिंपरी चिंचवड :- स्नेहल हिला जन्मजात एक कान नसल्याने तिला समाजात वावरताना आपल्या एक कान नसल्याने कुठेतरी ऊनीव भासत होती. पन  वायसीएम रुग्णालयात तीच्या कानाची प्लास्टिक सर्जरी करण्याचा आली. ती शस्त्रक्रिया यशस्वी पाडली ती प्राध्यापक डॉ बालाजी धायगुडे यांच्या टीमने त्यामुळे त्यांचे सत्कार करण्यात आले. त्यांचें सत्कार सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी, पै.महेश सुरवसे , शिवाजी अंबीके सौ. सुषमा मेहेर, यांनी करुन त्यांचे मनापासून आभार मानले.
*शस्त्रक्रिया यशस्वी करणारे* डॉ.प्राध्यापक डॉ बालाजी धायगुडे, डॉ दिपक पाटील प्लास्टिक सर्जन, डॉ राहुल निकम प्लास्टिक सर्जन, डॉ रत्नदीप सोनवणे, डॉ फेबीन साहजी, डॉ प्रीत शाहा, डॉ स्वप्नील पाटील, डॉ ईशा भुजबळ, डॉ  नरेश  
                    भुलतज्ञ डॉक्टर
प्राध्यापक  डॉ मारुती गायकवाड डॉ जीतेन्द्र वाघमारे, डॉ मनोज गजभारे, डॉ हर्शा नरखेडे, डॉ मनीषा सपाटे,
                 मोलाचे सहकार्य
श्री किसनराव (बाबा) लांडगे , आमदार महेश दादा लांडगे, डीन राजेंद्र वाबळे,   विशेष वैद्यकीय अधिकारी विनायक पाटील, डॉ लाठी,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी शिवाजी अंबीके  व पूर्ण वायसीएम रुग्णालयामधील सर्व टीम यांचे  मनापासून आभार.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!