शिरसाव येथील शेतकरी महिलांना मार्गदर्शन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा प्रतिनिधी ता   १८ जून रोजी मौजे    सिरसाव  ता परंडा येथे उमेद बचत गटातील महिलांना दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी संपदा ट्रस्ट इंडसइंड बैंक अंतर्गत चार दिवशीय मोफत प्रशिक्षण तर डॉ पंजाबराव देशमुख कृषी संजीवणी पंधरवाडा दिवस निमित्त शेंद्रीय शेती व फळबाग लागवड मार्गदर्शन सिरसाव येथील शेतकरी महिलांना लाभले यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी एन एन लांडगे, सरपंच कुमार वायकुळे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रेरिका सिमा नवले, कृषि सखी वर्षा मिसाळ, पशू सखी जयश्री चोबे, कृषी सहायक राहुल जाधव, प्रभाग समन्वयक विजय गवळी, प्रोजेक्ट ऑफिसर सुजित जगताप, मार्गदर्शक जिल्हा समन्वयक विकास गोफणे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!