मौजे शिरसाव येथे खरीप हंगाम पूर्व तयारी कार्यक्रम  साजरा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी परांडा खरीप हंगाम पूर्व तयारी कार्यक्रम मौजे शिरसाव येथे साजरा या कार्यक्रमांमध्ये दिनांक सात ते बारा ही मोहीम या मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया महत्व बीबीएफ तंत्रज्ञान टोकन पद्धत जास्त उत्पादन देणाऱ्या वाणानांची  निवड पिकावरील कीड आणि रोग  व्यवस्थापन अशा विविध विषयावर  ‌KVKतुळजापूर येथील शास्त्रज्ञ अरबाड सर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांच्या अडचणीचे प्रश्नांचे निवारण करण्यात आले कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी एम ए पाटील कृषी सहाय्यक जाधव आर बी आत्माचे बी टी एम अमोल पाटील तसेच सिरसाव गावातील पांडुरंग चोबे दादा लटके यशवंत देवराम अनिल पाटील मधुकर चौबे सरपंच कुमार वायकोळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!