मा.आ.ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या आदेशाने कनिष्ठ अभियंता विद्युत कंपनी  परंडा यांना निवदेन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहरातील विद्युत पुरावठा मागील काही दिवसांपासुन विस्कळीत झालेला असुन, पाउस कमी प्रमाणात आला तरीही आपल्या कंपनीचे विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही. तसेच परंडा शहरामध्ये छोटे व्यवसायीक व परंडा शहरातील गोर गरीब जनतेस याचा त्रास रात्री अपरात्री दिवसा लाईट नसल्यामुळे होत आहे. तरी आपल्या कार्यालयाने याची दखल घेवुन विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरूळीत करावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल त्याचे होणा-या सर्व परिणामांची जबाबदारी आपणावर राहील असे निवेदन म्हटले आहे. यावेळी शहरप्रमुख रईस मुजावर ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , जनार्धन मेहेर , बाबूराव गायकवाड ,मा. नगरसेवक अनिल शिंदे ,मा . नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर ,मा. नगरसेवक मकरंद जोशी ,मा. नगरसेवक इरफान शेख ,मा. नगरसेवक संजय कदम , बाजार समिती संचालक ॲड. अनिकेत काशीद , प्रशांत गायकवाड , तुकाराम गायकवाड , संतोष गायकवाड , रफिक मुजावर , दत्ता मेहेर , उमेश परदेशी ,सचिन शिंदे , दत्तात्रय धनवे ,मजहर देहलूज , साबेर मुजावर , कासीम तुटके , गजेंद्र गायकवाड, तय्यब मुजावर , लतीफ शहा , सलमान शेख , वसीम मोमीन , जाहीद मोमीन , सलिम मुजावर , शाहरूख मुजावर , लाला मुजावर , तौफीक मुजावर , एजाज मुजावर ,माज बाळाभाई , वाजीद चौधरी, फरीद शेख , विकास सांळूके ,ओंकार गायकवाड , आजिम मुजावर , राजा पाटील , पिल्लू पाटील , आदी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!