सौ शारदा संतोष कुलकर्णी   महाराष्ट्र शासनाच्या वतीने  दिव्यांग ई रिक्षा  योजना परंडा तालुक्यातील एकमेव लाभार्थी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी  गोरख देशमाने.
परंडा दिनांक 29मे दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्हायातून एकमेव परंडा तालुक्यातून कौडगाव ता परंडा  या गावातील ई रिक्षा लाभार्थी १०० % दिव्यांग सौ शारदा संतोष कुलकर्णी   महाराष्ट्र शासनाच्या वतीने  दिव्यांग ई रिक्षा  योजना परंडा तालुक्यातील एकमेव लाभार्थी ठरले आहेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कामासाठी पाठपुरावा केला यामुळे दिव्यांगाच्या मनामध्ये शासनाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे व हे शासन दिव्यांगासाठी विविध योजना राबवणारे शासन आहे असे दिव्यांगाने वाटते लाभार्थ्याला मिळालेल्या गाडीचे परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने  ई रिक्षाची पुजा करताना दिव्यांग उद्योग समुह ( महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी लाभार्थी  सौ शारदा संतोष कुलकर्णी  . दिव्यांग उद्योग समुह ( महाराष्ट्र राज्य ) परंडा शहर अध्यक्ष तथा पत्रकार गोरख देशमाने ‘  स्वानंद कुलकर्णी , विद्याधर कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!