स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा शहरांमध्ये मध्यभागी असलेले बस स्थानक असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परंडा निर्मित व व्यवस्थापक जनसेवा समिती संस्थेच्या सुलभ शौचालय संडास व स्नानगृह चालक काकडून चालवण्यात येत असलेल्या
सार्वजनिक शौचालय असलेले शौचालयाचे चेंबर फुटल्यामुळे परंडा बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे परंडा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा केंद्र चालक यांना तात्काळ सूचना देण्यात यावेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परंडा शहर अध्यक्ष श्री नवनाथ कसबे यांनी याची नोंद घ्यावी याबाबत आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ परंडा श्री शिंनगारे साहेब यांच्या कडे मागणी केली आहे.
परंडा शहरातील नागरिकांकडून व प्रवशाकडू चेंबर तात्काळ दुरुस्त करून घ्यावे, अशी नागरीका कडून मागणी होत आहे असल्याने याची दखल न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
याची दक्षता व नोंद घ्यावी.
या निवेदनावर नवनाथ कसबे,
प्रशांत नांगरे शाखाध्यक्ष अनिल दनाने यांच्यासह अनेक शहरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.