www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
पुणे (प्रतिनीधी) –
महाराष्ट्र आयडीयल जर्नालिस्ट असोसिएशन प्रदेशाध्यक्ष पदावर सारिका गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुमारे २४ वर्षांपासून देशभरात विविध राज्य आणि जिल्हा, तालुका स्तरावर आयडीयल जर्न लीस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष, कविराज डॉ. प्रमोद जी वाचस्पती यांच्या मार्गदर्शनात पत्रकार हितांचे कार्य करीत आहे.
महाराष्ट्र राज्यात या असोसिएशन चे कामकाज केंद्रीय संपर्क प्रमुख आबासाहेब सुर्यवंशी, महाराष्ट्र, गोवा, गुजराथ प्रभारी बाळासाहेब लुभान पाटील, महीला प्रदेशाध्यक्ष सारिका गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष विजय शेंबडे, यांच्या कुशल नेतृत्वात अल्पावधीतच नावारूपाला आली आहे.
नुकतीच आयडीयल जर्नलीस्ट असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदावर स्टार माझा न्यूज (पुणे विभाग प्रमुख )रिपोर्टर सारिका गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष विजय शेंबडे, दै. बाळकडू प्रतिनीधी , पुणे विभाग संघटक मंदार तळणीकर, पुणे कात्रज, शिवाजीनगर संपर्क प्रमुख नितीन सिनकर, पश्चिम महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख दशरथ शिंदे, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख निलेश शिंदे यांची असोसिएशनच्या विविध पदांवर केंद्रीय संपर्क प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र, गोवा गुजराथ प्रभारी बालू लुभान पाटील यांच्या सूचने नुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोदजी वाचस्पती, केंद्रीय महा सचिव संजय कुमार पांडे, महाराष्ट्र प्रमुख सोमेश्वर जावडे, महाराष्ट्र सांस्कृ. सचिव विनय शर्मादीप, उत्तर प्रदेश प्रभारी विनय पांडे, झारखंड प्रदेशअध्यक्ष डॉ.के.के.कश्यप,छत्तीसगड प्रदेशअध्यक्ष श्रवण यदु, दिल्ली प्रदेश सचिव डॉ. राजेश जैन, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी शिवाजी रतन कांबळे, स्वामी दळवी, ज्येष्ठ पत्रकार किशोरजी बोराटे पाचवड, रवींद्र कूचेकर ज्येष्ठ भुईंज विक्रम सावंत वाई. मोरे वाई तालुकाध्यक्ष शिवाजी रतन कांबळे, स्वामी दळवी, राहुल दाहोत्रे आदींनी अभिनंदन केले आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.