स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी हनुमंत गायकवाड
मौजे- पिंपळवाडी, तालुका परंडा येथील शेतशिवरात तालुका कृषी अधिकारी श्री लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, गोगलगाय नियंत्रण, BBF पद्धतीने पेरणी तसेच कृषी विषयक योजना बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली, यावेळी मंडळ कृषी अधिकारी जवळा नि. श्री मनोज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीमती सुषमा गवळी, कृषि सेवक दिपक भदाने, श्री दत्ता कदम तसेच पिंपळवाडी व ऐनापुरवाडी शेत शिवारातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी सरपंच हनुमंत गायकवाड, विकास होरे,नागनाथ लोकरे, रामा इतापे, महादेव गिरि,सुधाकर होरे,कल्याण आढ गले , अजित तकतोडे, आदि नागरिक उपस्थित होते……
हि शेती कार्यशाळा राबवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवा नेते माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी परिश्रम घेतले…..
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.