उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे वैद्यकीय दंत महाआरोग्य शिबीर संपन्न

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898
उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 26/03/2024 ते 29/02/2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये, वैद्यकीय दंत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.सदरील शिबीरात आयुष आरोग्य शिबिरात विविध तज्ञ डाॅ.उपस्थीत राहुन रुग्णांना सेवा देण्यात आले
तसेच या शिबीरात दंत महाविद्यालयातील लातुरात येथिल दंत शल्यचिकित्सक फिरते मेडिकल व्हॅन उपस्थीत होते यामध्येच शिबिरातील सर्व रुग्णांची दाताची एकूण 3460 तपासणी करण्यात आले.सदरील शिबीरात
राष्ट्रिय आयुष निदान चिकित्स्या ,उपचार राष्ट्रीयअसंसर्गजन्यरोग नियंत्रण अंतर्गत बिपी शुगर, एकूण 4120 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नवजात शिशु दक्षता विभागाचे उत्घाटन मान्यवर तहसीलदार घनश्याम आडसूळ व पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्य हस्ते करण्यात आले. शिबीराचे उत्घाटन मान्यवरांसह उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.सदरील पंचकर्म ,मधुमेह,स्थौल्य,रक्तदाब , कर्करोग, कान नाक घसा,अस्थिरोग,बालरोग,स्त्रीरोग, नेत्रतपासणी,मानसिक आजार, इत्यादी तपासणी दंत महाआरोग्य शिबीरात उपस्थित रुग्ण यांची करण्यात आली.तसेच यूनानी चिकित्स्या प्रणाली अंतर्गत त्वचा विकार,कंबर दुखी,गुडघे दुखी ,जुनाट आजार ,कपिंग थेरपी इत्यादी देखील तपासणी व उपचार उपस्थित रुग्णाची करण्यात आली.तसेच होमियोपैथी चिकिस्त्या प्रणाली अंतर्गत स्वंशनसंस्थाविकार,मुतखडा,जुनाट आजार त्वचा यावर उपस्थित रुग्णाची या आजारावर तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठान भूलतज्ञ ,डॉ.देवदत्त कुलकर्णी,डॉ.अश्विनी शिंदे प्रसुती तज्ञ व वैद्यकीय अधिकारी डॉ.रमजान शेख , वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित खरटमल, डॉ.शेठे गजानन,डॉ.बुरगुठे,डाॅ.काळे ,डाॅ.वाघमारे.डॉ.अभिजित खरटमल, डाॅ.बनसोडे,डाॅ.स्मिता पाटील, डॉ हाश्मी वदुत डाॅ.पठाण स्त्रीरोगतज्ज्ञ , कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रांत राठोर यांची पुर्ण टिम यानी सहभाग घेवुनउपस्थित रुग्णाला सेवा देण्यात आली.तसेच आरोग्य कर्मचारी वाघ विक्रम, औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र ओव्हाळ,अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर, एस.वाय.कुलकर्णी,सुलोचना केसकर,वरपे ब्रदर,मुंडे ब्रदर,नागेश रनखांब, जगदाळे ज्योती, पोटे सिस्टर,थिटे आऊबाई, दुधकवडे मनीषा,प्रयोगशाळा तंत्रज्ञ रविंद्र करपे मकरंद वांम्बुरकर ,अमर पठाण,अनिल भोसले जगताप किशोर ,इमरान शेख , व ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रमात तानाजी गुंजाळ समुपदेशक उपस्थित सर्व रुग्णांना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले.तसेच आभारप्रदर्शन व मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!