मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रविणसिंह परदेशी यांची भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सदिच्छा भेट.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

माजी सनदी अधिकारी तथा मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रविणसिंह परदेशी यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भेट दिली. यावेळी श्री. परदेशी यांचा भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
   *यावेळी भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे,  जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. गटनेते सुबोथधसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस राजकुमार पाटील, सुजित परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, अजित काकडे, बाबासाहेब जाधव, हनुमंत पाटील, धनाजी गायकवाड, परसराम कोळी, तानाजी पाटील, विठोबा मदने, लक्ष्मण गोरे, नागेश शिंदे, शरद कोळी, जयंत सायकर, गौरव पाटील, सुरज काळे, सारंग घोगरे, साहेबराव पाडुळे, रामदास गुडे, सुखदेव इंगळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!