स्टार माझा न्यूज- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दिनांक 19/2/ 2024 रोजी परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 394वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माननीय डी.बी.ए समूह संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे भारतीय बौद्ध महासभा बुद्धाचार्य दिलीप परिहार, व जिल्हा संघटक महावीर बनसोडे मनोज सिंगनाथ एडवोकेट दयानंद धेडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीबाई जाधव यांनी सामुदायिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर दत्तात्रेय दगडू पाटील( लोहारा)यांनी गीत गायले , एडवोकेट दयानंद घेंडे, मनोज सिंगनाथ, दिलीप परिहार, महावीर बनसोडे, दयानंद बनसोडे, यांनी विचार मांडले यावेळी , अमर गायकवाड, प्रदीप परिहार लहू काटवटे, युवराज कसबे शिवाजी सोनवणे रवींद्र शिंदे , महादेव चौधरी नागेश थोरात,भीम शिंदे,संदिपान कांबळे,व महिला लक्ष्मीबाई जाधव, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, इत्यादी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.