राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवमती आशा मोरजकर यांचा वतीने सन्मान.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी हनुमंत गायकवड.

परंडा दिनांक :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी परंडा तालुका अध्यक्ष सौ स्वाती हनुमंत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी भूम तालुका अध्यक्ष सौ उषा चंद्रसिंग गटकळ,
पिंपळवाडी चे माजी सरपंच हनुमंत गायकवाड मोराजकर सर आधी उपस्थित होते.
त्रिरत्न महिला आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यात उत्कृष्ट  सामाजिक शैक्षणिक काम करणाऱ्या आदर्श महिला शिक्षकांचे या सोहळ्यात निवड करण्यात आली होती, शिक्षण क्षेत्राच्या विकासाबरोबर सावित्री रमाई  जिजाऊ, फतीमा बी, या आदर्श स्त्रियांचे विचार समाजात रुजवण्यात मोलाचे काम केल्याबद्दल शिवमती आशा गोरख मोरजकर मॅडम यांचे निवड करण्यात आली होती, आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यामुळे आशाताई गोरख मोरजकर, यांचे  तालुक्यात कौतुक होत आहे….

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!