
श्री प्रभु रामचंद्र पालखी उत्सवात भक्तिभावाचा महापूर — देशमाने परिवाराच्या निवासस्थानी विसावा.
श्री प्रभु रामचंद्र पालखी उत्सवात भक्तिभावाचा महापूर — देशमाने परिवाराच्या निवासस्थानी विसावा; धुपारतीवेळी आलेल्या जंगली वानरामध्ये भाविकांना दिसला ‘हनुमंतांचा प्रत्यक्ष दर्शनभाव’ 🔸परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने|