परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी मंगळवार
हिन्दुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय *#बाळासाहेब_ठाकरे* यांच्या जयंतीनिमित्त तसेच । स्वातंत्र्यसेनानी *#सुभाषचंद्र_बोस* यांच्या जयंतीनिमित्त कृषि उत्पन्न बाजार समिती परंडा जि.धाराशिव येथे आज दिनांक २३ जानेवारी २०२४ ला दुपारी ठीक ०३:०० वाजता तमाम निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले….त्यावेळी शिवसेना परंडा तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जयकुमार जैन, उपसभापती संजय पवार, संचालक शंकर जाधव, संचालक ॲड सुजित देवकते, संचालक सुदाम देशमुख, संचालक हरिभाऊ नलवडे, संचालक जावेद बागवान, संचालक किरण शिंदे, संचालक महादेव बारसकर, जेष्ठ शिवसैनिक नामदेव हिवरे, उपतालुकाप्रमुख रमेश गरड, उपशहरप्रमुख उमेश परदेशी, दिपक पाटील, दादा होरे आदी सर्व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते…!!!
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.