महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट पश्चिम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष पदी जुबेर यूनुस बागवान व सेक्रेटरी पदी, एजाज़ बुरानुद्दीन शेख यांची निवड.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम भई मुजावर बार्शी दौर्यावर. बार्शी येथिल समाजसेवक जुबेर यूनुस बागवान ( येडशिकर) यांची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष व अनवर इकबाल बाग़वान यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देउन निवड करन्यात आली. तसेच सरफराज दस्तगीर शेख यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी , एजाज़ बुरानुद्दीन शेख यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता पदी निवड करन्यात आली. संस्थापक अध्यक्ष नदीम भई मुजावर याँनी नवनियुक्त पदाधिकारी यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!