राज-विजय क्रिडा,सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ, बार्शी
आयोजित राज्यस्तरीय भव्य टेनिस बॉल स्पर्धा.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त राज-विजय क्रिडा,सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ, R.C.C क्रिकेट क्लब, ३८०९ राऊत चाळ, बार्शी
आयोजित राज्यस्तरीय भव्य टेनिस बॉल तालुका वाईज डे-नाईट क्रिकेट स्पर्धा भारतीय जनता पार्टी नमो चषक भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत छत्रपती चषक २०२४ चे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद,आमदार राजाभाऊ राऊत,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी डॉ.बी.वाय यादव,बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,वैरागचे नेते संतोष निंबाळकर,गटनेते विजय(नाना)राऊत,रमेश पाटील,रावसाहेब मनगिरे मालक,विलास रेणके,प्रशांत कथले,सुभाष लोढा,रणवीर राऊत,प्रमोद वाघमोडे, मदन दराडे,नवनाथ चांदणे,शंकर वाघमारे तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक,जि.प. व पं.स. सदस्य,सर्व संचालक कृ.उ.बाजार समिती,भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!