मंत्री श्री तानाजी सावंत यांची माहिती, कॅबिनेट मीटिंगमध्ये परंडा साठी नवीन रूटवर बस सेवा सुरू करण्यास मंजुरी.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

माननीय आरोग्य मंत्री श्री तानाजीराव सावंत कॅबिनेट महाराष्ट्र राज्य यांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये परंडा साठी नवीन रूटवर खालील प्रमाणे बस सेवा सुरू करण्यास मंजुरी घेतलेली आहे त्यांचे प्रवासी संघटना किरण शहा शब्बीर शिंदे शिवसेनागटाचे जिल्हाध्यक्ष दत्ता अण्णा साळुंखे तालुका अध्यक्ष गौतम लटके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धनंजय सावंत व सर्व पत्रकार व व्यापारी वर्गातर्फे अभिनंदन या कामासाठी परंडा तालुका प्रवासी संघटना यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे बरेच दिवसापासून मागणी करत होते त्यांच्या मागणीचा विचार करून नवीन रूटवर बस सेवेला मंजुरी मिळवून दिली त्याबद्दल सर्व व्यापारी वर्ग पत्रकार गावकरी यांच्यातर्फे अभिनंदन

1-/ कराड परंडा
मार्ग अकलुज टेंभुर्णी कुर्डवाडी

2-/कराड परंडा मार्ग पंढरपूर कुर्डूवाडी परंडा

3-/वसई ते बार्शी मार्ग आळेफाटा नगर करमाळा परंडा बार्शी

4-/पालघर तुळजापूर मार्ग आळेफाटा नगर करमाळा परंडा बार्शी तुळजापूर

5-/ कोल्हापूर परंडा मार्ग सांगली मिरज सांगोला पंढरपूर कुर्डूवाडी परंडा

6-/कल्याण परांडा मार्ग पुणे भिगवन राशीन करमाळा परंडा
वरील प्रमाणे नवीन रूट वर मंजुरी मिळालेली आहे

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!