स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
डी.बी.ए समूहच्या वतीने 193 वी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
दिनांक 3/1/ 2024 रोजी परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 193 वी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माननीय डी.बी.ए समूह संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, परंडा तहसील कार्यालयाचे माजी नायब तहसीलदार मा. अण्णासाहेब बनसोडे, माजी पो.अधिकारी मा. मोहन दादा बनसोडे, बुद्धाचार्य महावीर बनसोडे,यांनी सामुदायिक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मा मोहन दादा बनसोडे, एडवोकेट दयानंद घेंडे, रणधीर मिसाळ, मनोज सिंगनाथ, दशरथ मारकड, महावीर बनसोडे, दयानंद बनसोडे, यांनी विचार मांडले यावेळी मधुकर सुरवसे, अमर गायकवाड, लहू काटवटे, नागेश थोरात,भीम शिंदे,संदिपान कांबळे,व महिला लक्ष्मीबाई जाधव, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, इत्यादी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.