व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जिल्हा उप रुग्णाल यास निवेदन

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा येथे व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारितेतील संघटनेच्या वतीने जिल्हा उप रुग्णालय परांडा येथे नागरिकाच्या विविध सोयी सुविधा डॉक्टर उपलब्ध नसते पेशंटला व्यवस्थित न तपासणे असणाऱ्या सर्व सोयीसुविधा चालू कराव्या एक्स-रे मशीन स्कॅनिंग मशीन इत्यादीचा वापर करून नादुरुस्त मशीन दुरुस्त कराव्या इत्यादी संदर्भात वाईस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच परांडा तालुक्यातील आघाडी व्यवस्थापक यांना देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विद्यार्थ्यांना एसटी थांबा थांबवणे गाड्या वेळेत न सोडणे कुटवाडी परंडा गाडी चालू करणे ग्रामीण भागात गाड्या वेळेत पोहोचवणे अशा विविध मुद्द्यासह व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदने देण्यात आली यावेळी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके कार्याध्यक्ष मुजीब काजी आप्पासाहेब शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष फार शेख संतोष शिंदे दत्ता नरोटे समीर ओव्हाळ विजय मेहर धनंजय गोपने नाना केसकर रावसाहेब काळे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!