सलिम अजमल हन्नुरे यांची धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

भैरवनाथ तालीम संघ परंडा येथे राष्टवादी काँग्रेस ( अजित दादा गट ) परंडा येथील सलिम अजमल हन्नुरे यांची धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली हि निवड राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार भुम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष पैलवान नवनाथ अप्पा जगताप यांच्या सुचने नुसार हि निवड करण्यात आली
सोशल मीडिया विभाग धाराशिव च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यनिमित्त माझा सत्कार भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.श्री.पै.नवनाथ (आप्पा) जगताप परंडा शहर अध्यक्ष जावेद पठाण, युवक तालुका अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नलवडे, रॉयल शेतकरी हॉटेलचे मालक धर्मराज गटकुळ सर, रोसा गावचे नेते अमोल ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!