www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन यानिमित्ताने संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने क्रांतीयानिमित्ताने संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचंयानिमित्ताने संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराचे शानदार वितरण यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे तहसीलदार फसउद्दीन शेख यावेळी विचारपीठावर उद्योजक धर्मराज गाडी उद्योजक तुषार काशीद उद्योजक रवींद्र कापसे उद्योजक बाळासाहेब काकडे व प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर संदीप तांबारे हे होते कार्यक्रमाची सुरवात मशाल हातात घेऊन झाले
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद सामाजिक सलोखा निर्माण करणे हे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने आम्हाला शिकवला आहे तो असा आणि वारसा आम्ही घेऊन चालणारच शिव शाहू फुले आंबेडकरांचे फक्त नाव न घेता आम्ही त्यांच्या विचाराने कृती करत आहोत म्हणूनच मागील 14 वर्षापासून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करीत आहोत शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाशिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची कौतुक करत आहोत तर इथून पुढच्या काळामध्ये चांगलं काम करावे यासाठी आम्ही चा प्रेरणा देणे हाच उद्देश आहे सर्व महापुरुषांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा रहावा म्हणून शिक्षकांनी इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या विचाराने काम करण्याची गरज असल्याचे मनोगत यावेळी आनंद काशीद यांनी व्यक्त केले
प्रमुख व्याख्याते डॉक्टर संदीप तांबारे यांनी हा महाराष्ट्र पुरोगामी आहे तो महापूषांच्या विचाराने व संत परंपरेणे तोच वारसा चालवण्याची आज गरज आहे महाराष्ट्र जातीय वादाला थरा न देनारा आहे त्यामुळे ह्या पुरस्कार सोहळ्यास अनन्य साधारण आज महत्व आहे हे उदाहरणासह या वेळी पटवून दिले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड चे प्रदेशउपाध्यक्ष अभिमान्यू पवार यांनी महाराष्ट्र ाची प्रतीमा मलीन करण्याच षडयंत्र सर्व राजकारणी करत आहेत पण संभाजी ब्रिगेड ते होऊ देणार नाही कारण विचार फक्त डोक्यात न ठेवता कृतीत जगणारे आम्ही ब्रिगेड वाले आहोत महाराष्ट्र हा लिच्यापिच्याचा नाही तो माती साठी रक्त सांडनार्या योद्ध्यांचा आहे त्यामुळे पूढील काळात सर्वांनी मर्दाच संघटन असलेल्या संभाजी ब्रिगेड च्या पाठीशी उभे राहावे असे आव्हान केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू डोईफोडे यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय दोलतडे यांनी व्यक्त केले यावेळी पांडुरंग घोलप बालाजी डोईफोडे ईश्वर पोकळे शंकर ठोंबरे धनंजय गरड विकास मगर सोमनाथ इंगळे सुहास उकिरडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.