
ईट येथे शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.
ईट, ता. भूम (प्रतिनिधी – गोरख देशमाने).मौजे ईट येथे दिनांक १० मे रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त