www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवित मोठा विजय मिळवला,या विजयाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करीत,घोषणा देत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी नगरपालिका गटनेते विजय(नाना)राऊत,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महावीर कदम,नगरसेवक दिपक(आबा)राऊत, विजय चव्हाण सर,संदेश काकडे,आजिनाथ राऊत,महेश करळे, बापू राऊत,शिवराज खंडेलवाल,सुदीप पाटील तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 155