राष्ट्रवादी काँग्रेस
परांडा शहराध्यक्ष पदी श्रीहरी रावसाहेब नाईकवाडी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
जिल्ह्याचे नेते माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले..
उस्मानाबाद येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती..
यामध्ये मा.आ. राहुल भैया मोटे यांनी तालुका अध्यक्ष अड संदीप पाटील यांच्याकडे शिफारस केली होती ….
यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, डी सी सी बँक चे व्हा.चेअरमन मधूकर मोटे, आर डी सुळ गुरूजी, परांडा तालुका अध्यक्ष ऍड.संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,
तुषार वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ नवनाथ वाघमोडे, धाराशिव शहराध्यक्ष अयाज शेख, दिव्यांग सेल चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप डोके , परांडा माजी नगराध्यक्ष नशिर शहाबर्फिवाले , मा.नगरसेवक जावेद पठाण, जेष्ठ नेते गनी भाई हावरे, दिव्यांग सेल चे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे, युवा नेते नंदू शिंदे,
आदी उपस्थित होते..
नाईकवाडी यांच्या निवडीमुळे परांडा शहर व तालुक्या सह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे…
????????

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!