
परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून












