परांड्याच्या व्यापाऱ्यांची तहसिलदारांना हमी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहर व तालुक्यामध्ये आजपर्यंत मराठा समाजाच्या वतीने जी आंदोलन झाली त्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागलेला नाही. व्यापारी बांधवांनी वेळोवेळी आणि इतर समाजानेही त्यासाठी मनापासून पाठिंबा दिलेला आहे. आणि यापुढेही प्रशासनाला आणि व्यापारी संघटनेला सूचना देऊनच पुढील आंदोलने जरांगे पाटलाच्या आदेशाने संविधानिक मार्गानेच केली जातील सणासुदीचे दिवस असल्यामुळे यापुढे परंडा मार्केट बंद राहणार नाही आणि मराठा समाजाच्या वतीने परंडा शहरात कुठही गालबोट लागणार नाही अशी हमी आज परंडा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मा तहसीलदार साहेब व मा पोलीस निरीक्षक साहेब परंडा यांना देण्यात आली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Recent Posts
error: Content is protected !!