उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आयुष्यमान भव अंतर्गत कान, नाक, घसा, नेत्रतपासणी, त्वचारोग आरोग्यशिबीर संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा, प्रतिनिधी दिनांक १४ /१०/२०२३ उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 14/10/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये, पोषण सल्ला,तपासणी ,निदान उपचार,संदर्भ सेवा,18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी करुन कार्ड काढण्यात आले तसेच **आयुष्यमान कार्ड* देखील काढण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित खरटमल यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव अंतर्गत मार्गदर्शन केले व *कान, नाक, घसा,त्वचारोग, नेत्रतपासणी* या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व डाॅ.अभिजित खरटमल यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आले., सदरील कार्यक्रमात माता आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती,तोंडाची तपासणी डाॅ.दिपक पेठे,यांनी पण मार्गदर्शन केले.,भूलतज्ज्ञ डाॅ.अंकुश पवार,डाॅ.दयानंद ,वाघ विक्रम, ,औषधनिर्माण अधिकारी ,ओव्हाळ सर,अधिपरिसेविका , रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, तसेच ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!